- Letsupp »
- pune
पुणे
-
Kasba Peth Bypoll काँग्रेसचा उमेदवार अखेर ठरला! धंगेकर आणि रासने यांच्यात थेट लढत
पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Prth Bypoll) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congres) रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे कोणत्याही क्षणी त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे […]
-
Kasba By Election : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency)आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनानंतर त्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक (By Election)होणारंय. त्यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला (BJP) मोठी कसरत करावी लागली आहे. त्यात अखेर उमेदवारी हेमंत रासने (Hemant Rasne)यांना देण्यात आली आहे. टिळक यांच्या घरात उमेदवारी न देता भाजपनं घराबाहेरील उमेदवार दिल्यानं […]
-
Devendra Fadanvis : ‘कसबा, चिंचवड पोटनिवडणुका बिनविरोध होणार’
नवी दिल्ली : पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे, त्यांना विनंती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)देखील सर्वच प्रमुख नेत्यांशी बोललेले आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule)यांनी देखील जवळपास सर्वच नेत्यांना विनंती केली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे नेते या विनंतीला […]
-
Nana Patole : पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये ही फडणवीसांची इच्छा…
मुंबई : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मी त्यांना भेटून बोलू असे सांगितले पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कसबासाठी उमेदवार जाहीर केला होता. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असं कुणाला वाटतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला […]
-
Kasba and Chinchwad Byelections : भाजपसाठी मुख्यमंत्री मैदानात; म्हणाले पोटनिवडणुकीत विरोध…
पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे (Kasba and Chinchwad by-elections) राज्यातील राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील मैदानात उतरले आहेत. राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द […]
-
Nana Patole : ‘काँग्रेसचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल’
पुणे : आजारी असतानाही मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांनी पक्षासाठी काम केलं. त्यामुळं त्यांच्याच घरातील पक्षाला तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचं काँग्रेसचे (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलंय. कसबा पेठ (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)चर्चा झालीय. त्यानुसार कसबा पेठ […]









