- Letsupp »
- pune
पुणे
-
Vinay Sahastrabuddhe : नशामुक्तीसाठी भारतीय तरुण जगाला प्रेरणा देतील!
पुणे : श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी मानवतेचे दर्शन सुदर्शन होण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ध्वज पताका उंचावण्यामध्ये ते प्रमुख आहेत. नशामुक्त युवा साकारण्यासाठी भारतीय तरुण जगातील युवकांना प्रेरणा ठरतील, असे मत खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांनी व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन (Art Of Living), भारतीय सांस्कृतिक […]
-
Shri Shri Ravishankar करणार नाही आणि करु देणारही नाही, तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह (Art OF Living Foundation) विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित केला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. ‘करणार नाही आणि करु देणारही नाही,’ अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी […]
-
Satyajeet Tambe प्रकरणावरुन Nana Patole मीडियावर घसरले
पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मीडियावर घसरले. ‘मी सगळ्यांचे ऐकतो. त्याचे योग्य उत्तर देतो. कोणी काही बोलले तर उत्तर दिली पाहिजे असे गोदी मीडिया सांगत असेल आमचे प्रवक्ते उत्तर देतील’, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. तांबे-थोरात प्रकरणी घरातील भांडण अजित पवार (Ajit Pawar) […]
-
Kasba by election : शैलेश टिळकांच्या नाराजीने भाजपची पळापळ; गिरीश महाजन पोचले केसरी वाड्यात…
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची घोषणा आज (ता. 4 जानेवारी) करण्यात आली आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यात भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना या निवडणुकीत डावलण्यात आल्याने मुक्त टिळक […]
-
Satyajeet Tambe : मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता ? पण…
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]
-
Kasba by election : ‘टिळक, बिडकर, घाटे यांना टाळून रासने यांनाच भाजपाची उमेदवारी का ?
Team Letsupp Vishnu Sanap पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणूक (Kasba Chinchwad by election) कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले असून आज (ता.4 जानेवारी) भाजपने कसबा पेठ आणि चिंचवड मधील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी […]









