- Letsupp »
- pune
पुणे
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Kasba bypoll: हेमंत रासने म्हणतात, विक्रमी मतांनी जिंकणार!
पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार […]
-
Kasba Bypoll : कसब्यातून टिळक कुटुंबाला तिकीट का नाही, चंद्रकात पाटील म्हणतात…
पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या […]
-
Kasba Bypoll : कसब्यातून भाजपची उमेदवारी मिळालेले हेमंत रासने Hemant Rasane कोण आहेत?
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये […]
-
Pune Breaking: भाजपचं ठरलं ! चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार केले जाहीर
पुणे : मोठ्या घडामोडीनंतर आज भाजपने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने चिंचवड मधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे. Maharashtra | BJP releases list […]
-
Kasba Bypoll : देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांच्या कानात काय सांगितलं?
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये मागे राहण्याची शक्यता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा पत्ता […]
-
Kasba आणि Chinchwadसाठी आघाडीचे उमेदवार ठरले; अजित पवारांची जोरदार खेळी
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कसबा आणि चिंचवडसाठीचे आपले उमेदवार ठरले आहेत. यानुसार काँग्रेसने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. एकंदरीत या निवडणुकीत अजित पवार यांनी शिवसेनेचा नेता आपल्याकडे खेचत भाजप समोर मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. धंगेकर यांनी यापूर्वी देखील कसब्यामध्ये निवडणूक लढवली होती. राहुल कलाटे यांनीही दिवंगत […]







