- Letsupp »
- pune
पुणे
-
Pune Bypoll election : ‘बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत’; राष्ट्रवादीचा मनसेवर हल्लाबोल
पुणे : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड मतदार संघात (Pune Bypoll election) पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपकडून (BJP) प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली. तर दोन्ही मतदार संघात मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी खोचक टीका करायला सुरुवात केली. ज्या भाजपच्या विरोधामध्ये आतापर्यंत पुण्यात मनसे (MNS) लढत होती. आता त्याच […]
-
Dattatray Bharne-Harshwardhan Patil यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पुण्यातील पोटनिवडणुकीबद्दल काय वाटतं?
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड या मतदार संघात (Kasba-Chinchwad Bypoll) लागलेल्या पोटनिवडणुकीची चर्चा राज्यात सुरु आहे. इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांच्या मतदार संघातील नागरिकांनीही या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार निवडून यावा आणि त्यामागची कारणे सांगितली आहेत. तर या दोन्ही मतदार संघ […]
-
Sharad Pawar यांचे निकटवर्तीय बडे उद्योजक अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर छापे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन (City Group President) आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddh Deshpande) यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raid) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. अनिरुद्ध देशपांडे यांचे घर तसेच कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी […]
-
Girish Mahajan यांचाही दावा… मी पहाटेच्या शपथविधीचा साक्षीदार, मलाही बऱ्याच गोष्टी माहिती
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा वाद काही केल्या थांबतांना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून डिवचण्याचे काम सुरु होते. त्यानंतर आता फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट नुकताच केला असून आता यात भाजपचे नेते तथा राज्याचे जलसंपदा […]
-
Mahadev Jankar म्हणतात… गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता!
पुणे : ‘आपल्या चौकात आपली औकात’ या न्यायाने राष्ट्रीय समाज पक्ष काम करत आहे. आमच्या पक्षाची भाजपसोबत महाराष्ट्रात युती आहे. भाजपची ताकद मोठी आहे. एकनाथ शिंदे यांचे ४० आमदार आहेत म्हणून शिंदे आज भाजप सोबत आहेत. माझी ताकत कमी आहे. आमचा पक्ष वाढावा म्हणून आम्ही आधी त्यावर काम करत आहे. गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता […]
-
Kasba-Chinchwad Bypoll : अखेर मनसेचे ठरलं : भाजपच्या डब्याला लागणार इंजिन!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Kasba Peth & Chinchwad Bypoll) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आखेर (MNS) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार नाही. केवळ या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, असे मनसेचे गटनेते बाबू वागस्कर (Babu Wagaskar) यांनी सांगितले. त्यामुळे मनसेचे आखेर ठरले असून भाजपच्या […]









