- Letsupp »
- pune
पुणे
Neelam Gorhe : आम्हाला कोणी गृहीत धरु नये
-
Chandrashekhar Bavankule : पदवीधरमध्ये भाजप हरल्याचा रंग दिला जातोय…
पुणे : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक आणि काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. दोन्हीचे मतदार हे वेगवेगळे आहेत. परंतु, शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) हरल्याचा रंग दिला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीवर (MVA) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, […]
-
Chandrashekhar Bavankule : सत्यजित तांबेंना ऑफर देणार नाही, यायचे असेल तर ते येतील
पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील. सत्यजित तांबे यांनीच आता निर्णय घ्यावा. कारण आम्ही कुठलीही ऑफर त्यांना देणार नाही, असे स्पष्ट करत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आम्ही कोणाची घरं फोडत नाही. त्यांनी घरं चांगली ठेवायला पाहिजे. […]
-
Maharashtra Politics : ‘मुख्यमंत्री पदाबद्दल…’, अजित पवारांनी सांगितलं मनातलं गुपित !
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नाव आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवता आले नाही. शरद पवारांसारखं (Sharad Pawar) दिग्गज नेतृत्व मिळूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला कायम डिवचत असतात. दरम्यान, २००४ साली विधानसभा निवडणुकीत (assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने […]
-
Maharashtra Politics : ‘शेवटी सत्यजितला ठरवायचं…’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला
पुणे : नाशिक पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीत (Nashik) सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) निवडून आल्यावर काँग्रेस आणि भाजपही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना स्वत:चं राजकीय भवितव्य आहे हे त्यांनी पाहावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Election) अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत […]
-
Chinchwad ByElection; राहुल कलाटे यांनी अर्ज नेला आणि भाजपची धाकधूक वाढली
चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll Election) दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढतीय. भाजप आणि महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच दिसून येतीय. अशात शिवसेना नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी देखील या निवडणुकीत उडी घेतलीय. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे. आणि तोही दुसऱ्याच्या नावाने […]
-
Chandrakant Patil : ‘त्या’ जबाबदारीमुळे ‘ते’ उमेदवारीतून बाहेर गेले असे होत नाही!
पुणे : संघटनात्मक जबाबदारी दिली म्हणून कुणाल टिळक निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडले असे होत नाही, असे स्पष्ट करत भाजपचे आमदार तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तर माधुरी मिसाळ यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांना विनंती पत्र दिले आहेत. राज्यस्तरीय नेत्यांशी आमचे लोकं बोलत आहेत. ५० टक्के वाटतं की निवडणूक बिनविरोध होईल, अशी […]









