राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या विरोधात गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या तरुणाला अचानक फिट आली
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.
पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग नावाने एक आऊटलेट आहे. जे शापूर आणि अनाहिता इराणी हे जोडपे चालवते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी अचानक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे.
Amol Balwadkar: भाजप पक्ष हा मेरीटच्या आधारावर उमेदवार निवडण्यात येईल. मी भाजपमधून इच्छुक असून भाजप माझा नक्की विचार करेल.