मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा अहवाल मागवला आहे.
अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
अथर्व सुदामे रिल तयार करून स्वतःचे पोट भरतो खरा पण हा आम्ही पुणेकरांच्या इज्जतीशी खेळतो. खरा पुणेकर असशील तर हे प्रकार बंद कर.
राज्यभरात पवित्र पोर्टलमधून ११ हजार ८५ उमेदवारांची रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत विनामुलाखत निवड झाली. मात्र रुजू करून घेतल नाही.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया बड्या कर्जदारांवर मेहेरबान झाली असून तब्बल 84 हजार कोटी रुपयांच्या कर्जावर पाणी सोडलं असल्याची माहिती बॅंकेचे शेअर होल्डर विवेक वेलणकर यांनी दिलीयं.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.