शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेण्यासाठी मोदीबागेत दाखल झाले आहेत.
वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही आमचं बटन दाबल पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी महिलांना केल. ते नाशिकमध्ये बोलत होते.
वसंत दादा पाटलांनंतर शब्दावर विश्वास ठेवावा असा नेता कोण असेल तर ते अजित दादा आहेत असं म्हणत तटकरे यांनी अजित पवारांचं कौतूक केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन झाला.