Pune Rain Update: खडकवासला (Khadakwasala) भागात सध्या मुसळधार (Rain) पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
खड्डे बुजाविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिलाय.
पुण्यात शिवसंकल्प मेळ्याव्यात बोलताना अहमद शहा अब्दालीची उपमा देत उद्धव ठाकरेंची भाजप आणि अमित शाहंवर जोरदार टीका.
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली.
आम्हाला कितीली अडवण्याचा, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढणार, अशा परिस्थितीत आमचा नेता हसतो अस म्हणत संजय राऊतांची भाजपवर टीका.
शिवसेनेला निवडून येण्याची सवय आहेच. मात्र, आपल्यातून गेलेल्या गद्दारांना गाडून निवडून येण महत्वाचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.