पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
रस्ते खड्डेमय झालेले असताना पुणे महापालिका त्या खड्ड्यांमध्ये सिंमेंट ओतत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांकडून संताप व्यक्त.
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
Aditya Thackery आज पुण्यातील पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील पुरस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला
इतरवेळी वडिलधाऱ्या व्यक्तींना घाबरणारा आर्या मुलगा थेट किचनमधील सुरूची मागणी करू लागला होता. त्याच्यातील हा बदल पाहून त्याचे पालकही चिंतेत होते.
डोंगराचा मोठा भाग त्याचबरोबर काही झाडं कोसळल्याने Sinhagad Fort देखील पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.