EX MLA Vijay Kale यांनी अतिवृष्टी झाली की पुणं का बुडतं? याची विविध कारण सांगत प्रशासनावर टीका देखील केली.
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंबार यांनी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससीतही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटल आहे.
पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागलं.
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Pune Rain Alert: बुधवारपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे