पुण्यात PMPMLच्या कर्मचाऱ्यांनी आज पाहाटेपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यांच्या वेतनवाढीसह विविध मागण्या आहेत.
अजित पवार गटाला दुसरा धक्का देण्याची शरद पवार गटाची तयारी आहे. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार एका मंचावर.
पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे.
पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) जाहीर झाला आहे.
राज ठाकरेंनी आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.