भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कसब्यातून तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलीयं.
पर्वती मतदारसंघात भाजपकडून (BJP) निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
उमेदवार बदलला नाही तर उद्रेक होणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते जिल्हा बॅंकेचे चेअरमन अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही त्यांना खासदार, मंत्री बनवू, असं मोठं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.