भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळ्याव्यात बोलताना शरद पवारांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. उद्योग कसे उभे राहिले हे सांगितलं.
. बाणेर-पाषाण लिंक रोडवर (Baner-Pashan Link Road) महिलेला ओव्हरटेक करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लोकसहभागातून या समितीने हा प्रयोग यशस्वी केला आहे. या प्रकल्पासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मदतीचा हात महत्वाचा ठरला आहे.
अजित गव्हाणे यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. त्यावेळी आमदार रोहित पवार बोलत होते.