तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, असा घाटेंनी भाजप नेतृत्वाला सवाल केला आहे.
भाजपने कसबापेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यात अनुक्रमे हेमंत रासने, सुनील कांबळे आणि भीमराव तापकीर यांना पुन्हा संधी दिली आहे.
पुणे पोलिसांकडून नाकाबंदी सुरु असताना एका टेम्पोमध्ये 138 कोटी रुपयांचं सोनं सापडलं असल्याची माहिती डीसीपी स्मार्तना पाटील यांनी दिलीयं.
मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली.
वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमि माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते. आज पत्रकार परिषदेवेळी
तुमचा जुना कारभार कसा झाला आहे. मार्केट कमिटीची गाडी कुठे-कुठे गेली ही सर्व माहिती आहे. सर्व विषय आमच्याकडे आहे, असा दावाही शिंदे.