IAS officer सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नवल किशोर राम यांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवी हगवणेंच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं.
काल पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली गेली.
अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. त्यांनी लग्न मंडपात फोर्चुनर गाडी पाहून वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद
Maharashtra Government Ola Uber New Policy Ride Cancellation Penalty : महाराष्ट्र सरकारने ओला, उबेरसारख्या अॅग्रीगेटर कॅब सेवांसाठी (Ola Uber New Policy) नवीन धोरण जाहीर केलंय. हे धोरण आता संपूर्ण राज्यात लागू झाले आहे. सरकारच्या या निर्णयाचे उद्दिष्ट प्रवासी आणि चालकांमध्ये संतुलन प्रस्थापित (Cab Guidelines) करणे, कॅब बुकिंगमध्ये शिस्त आणणे आणि सेवेची विश्वासार्हता वाढवणे (Ride Cancellation […]
Bomb Threat To Pune Railway Station : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील रेल्वे स्थानक (Pune Railway Station), भोसरी आणि नव चैतन्य महिला मंडळ याठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन आला आहे. त्यामुळे पोलीस शोध मोहीम राबवत आहे. अजूनपर्यंत त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, परंतु तपास सुरूच आहे. पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने […]