Maharashtra Kesari Pruthviraj Mohol Exclusive interview : यंदाचे महाराष्ट्र केसरी ठरलेत पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol). ही स्पर्धा नुकतीच काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये पार पडली. यावेळी पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांनी पंचांचा निर्णय चुकीचा ठरवला अन् स्पर्धेच्या स्थळी चांगलंच वादंग निर्माण झालं होतं. विजयानंतर महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पृथ्वीराज मोहोळ यांनी लेट्सअपला विशेष मुलाखत दिलीय. यावेळी […]
Income Tax officer Raid At Sanjeevraje Nimbalkar’s House : फलटणचे संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आयकर विभाग मोठी कारवाई करत असल्याचं समोर आलंय. त्यांच्या पुण्यातील घरी सलग दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ […]
Promotion of sportsmen in SPF sports mania पुण्यामध्ये सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्याकडून दरवर्षी स्पोर्ट्स मेनिया अंतर्गत या चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येतात.
पुणे : देवाची आळंदी परिसरातील अनेक अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. या शिक्षण संस्थांबद्दल प्रशासनाकडे आणि राज्य महिला आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संस्थांच्या तपासणीचे आणि चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या निर्देशांनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 20 समित्यांची स्थापना केली आहे. (Instructions […]
Hindu Garjana Chashak महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२५ येत्या दि. ७ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे.
हभप मराज यांनी त्यांच्या आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे