लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाल्याने जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवारांनी नुकतीच लेट्सअप मराठीला महामुलाखत दिली. यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.