'धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही', या शब्दांत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना सुनावलंय. राहुल गांधी यांच्या विधानानंतर पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने आले आहेत.
होय, मी लढणार अन् जिंकणारच, असं म्हणत नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
Zika Virus : पुणेसह राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये झिका व्हायरसचे (Zika Virus) 9 रुग्ण आढळून आल्याने केंद्राने बुधवारी सर्व राज्यांना अॅडव्हायजरी
Punit Balan : संपूर्ण देशात नेहमी विविध कार्यक्रमातून समाजसेवा करणाऱ्या पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) आणि त्यांच्या
पुणे पाणी योजनेवर आमदार रवी धंगेकरांकडून प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीसांकडून सविस्तर उत्तर देण्यात आलं.
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.