Supriya Sule on Baramati Constituency : लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ देशभरात चर्चेत राहिला होता. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. आता विधानसभा निवडणुकीतही बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत आहे. एकतर या मतदारसंघातून अजित पवार उमेदवारी करणार की नाही असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. असा संभ्रम अजित […]
आज मी घोषणा करतो की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे इंदापूर तालुक्यातील मोठे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन काय असणार याचा उलगडा संभाजी झेंडे यांनी केला.
पुणे : पुण्यातील वानवडीमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बस चालकाने अत्याचाराच केल्याची (Pune Rape Case) घटना ताजी असतानाच 21 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा परिसरात असणाऱ्या बोपदेव घाटात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. (Gang Rape On Young Girl In Pune) समाजाला उपदेश द्या, पण पोलिसांना कुठं…पोलिसांकडून ‘चैतन्य […]
शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही.