‘सावंत साहेबांना मध्ये का घेतो?’ अशी धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. याध्ये निलेश घायवळने धमकावल्याचा दावा.
"टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक" असे सांगितले. यावरून दोघा बापलेकात वाद झाला. रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला.
पुण्यातील कोथरुड परिसरातील जय भवानी नगरमध्ये राहणाऱ्या पायगुडे कुटुंबात किरकोळ वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची घटना घडलीयं.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेश घायवळने पुणे आणि अहिल्यानगरमध्ये दुहेरी मतदान नोंदणी करून आपल्या आणि बायकोच्या नावे ओळखपत्र मिळवली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने एक अनोखा उपक्रम राबविला.
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांच्या वतीने पासपोर्ट सेवा केंद्र (PSK), मुंढवा येथे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि सुचना जाणून घेण्यासाठी ‘ओपन हाऊस’ सत्राचं आयोजन करण्यात आलं.