Pune News : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवजन्मभूमी जुन्नर येथे छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिरही उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली. आळेफाटा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. […]
पुणे : दिवसेंदिवस पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज तर शहरातील सिंहगड रोडवर एक खळबळजनक घटना घडली आहे. लाईन बॉय विजय ढुमे (Vijay Dhume) यांचा बांधकामाच्या लोखंडी सळई व भरील लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून निर्घृण खून केला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Police Station) आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी […]
पुणे : यंदाच्या वर्षी दगडुशेठ गणपती विसर्जन मिरवणूक वेळेत संपल्यानंतरदेखील पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला आहे. काल (दि. 28) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक आज (दि. 29) रोजी दुपारी 4 वाजून 40 मिनिटांनी संपली आहे. म्हणजेच यंदाच्या वर्षी ही मिरणूक 30 तास 20 मिनिटे […]
Pune Ganpati Visarjan : राज्यभरात काल गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. विविध जिल्ह्यांत ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती विसर्जनादरम्यान, अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातही असाच प्रकार समोर आला आहे. गणपती विसर्जन मिरवणूक पाहत असतानाच चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. मुलुंडमध्ये मराठी महिलेला […]
Pune News : राज्यात काल अगदी उत्साहात ढोल ताशाच्या गजरात अन् गुलालाची मुक्त उधळण करत गणरायाला निरोप (Ganpati Visarjan 2023) देण्यात आला. मात्र, या उत्सवाला गालबोट लागेल अशी घटना मावळ तालुक्यातीस सोमाटणे फाटा परिसरात घडली. मुलाचे निधन झाल्याने घरासमोर डीजे लावू नका असे म्हणणाऱ्या शोकाकुल कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव […]
पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणपती उत्सावाची सांगता काल (दि. 28) गणपती विसर्जनाने झाली. मात्र, दरवर्षीप्रमाणे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही चर्चेचा विषय ठरली. यामागे कारण ठरले ते दगडुशेठ गणपतीचे (Dagdushet Ganpati) ठरलेल्या वेळेत झालेले विसर्जन. परंतु, दगडुशेठ मंडळाच्या गणपतीचे विसर्जन वेळेत होऊनही शहरातील मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊ रंगारी यासह अन्य मंडळांच्या […]