पुणेः भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) जप्तीची कारवाई झाली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यावरून वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी राज्यात काढलेल्या यात्रेमुळेच भाजपकडून (BJP) ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू […]
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेव चांगले काम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेते आहेत. अजित पवार हे आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असा तोंडभरून कौतुक अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केले आहे. अमृता फडणवीस या गणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यात होत्या. यावेळी त्यांनी काही राजकीय भाष्य केले आहेत. तसेच नागपूरमधील (Nagpur Flood) पूर परिस्थितीबाबत बोलताना पूर परिस्थितीसाठी […]
Pune Ganeshotsav 2023 : अखिल मंडई मंडळ (Akhil Mandai Mandal) आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal) हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गणेशोत्सवादरम्यान, मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्याकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा सध्या पुण्यात (Pune) दबक्या आवाजात सुरु आहेत. शहर शिवसेनेत (Shivsena) अंगर्तग गटबाजीने डोकं वर काढलं असून संघटनेतील अनेक तक्रारींमुळे मुख्यमंत्री वैतागले आहेत, त्यामुळेच त्यांनी हा दौरा टाळला आहे, असे कार्यकर्ते खाजगीत बोलत आहेत. (Chief Minister Eknath Shinde has […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan-Nagar highway) सातत्याने अपघात होत आहे. आताही नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे परिसरातील दत्त मंदिराजवळील कठेश्वरी पुलाजवळ भरधाव कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Pune Accident) या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल […]
Ramesh Kadam : राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम(Ramesh Kadam) यांची तब्बल आठ वर्षांनंतर मोहोळ मतदारसंघात एन्ट्री झाली आहे. आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम(Ramesh Kadam) मागील 8 वर्षांपासून तुरुंगात होते. अखेर त्यांची तुरुंगातून सूटका झाल्यानंतर मतदारसंघात दाखल झाले आहे. तुरुंगातून आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. बारामती लोकसभा सुनेत्रा पवार लढवण्याची […]