Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापूर्वी रोहित पवारच भाजपमध्ये येणार होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी पक्षाला ब्लॅकमेल करुन तिकीट मिळवलं होतं, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राम शिंदे यांनी केला होता. तसेच आमदार सुनील शेळके यांनीही रोहित पवार (Rohit Pawar) अजितदादांच्य आधी भाजपसोबत जाण्यास आग्रही होते असा दावा केला होता. या दोघाही […]
Ajit Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दोन महिने उलटून गेले आहेत. आताच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी बारामतीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. अजितदादा म्हणाले, आज माझ्याकडं अर्थखातं आहे. […]
BJP : राज्यात निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेत्यांनी मतदारसंघांचे दौरे सुरू केले आहे. विरोधकांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या नेतेमंडळींचे सोशल इंजिनियरिंगही पाहण्यास मिळत आहे. गणेश मंडळांना भेटींच्या माध्यमातून मतदारसंघांचाही कानोसा घेतला जात आहे. त्यातच काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुण्यात होते. येथे त्यांनी गणेश […]
पुणेः आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे शहरामध्ये नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandip kharadekar) यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची […]
Kayani Bakery : पुणे तिथं काय उणे असं म्हटल्या जातं. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे खाद्यसंस्कृतीमुळेही नावाजले आहे. आता पुण्याचा जगभरात डंका झाला आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची वाहवा केली आहे. पुणे कॅम्पची कयानी बेकरी (Kayani Bakery) आणि चितळे बंधू (Chitale brothers) मिठाईवाले यांचा जगातील टॉप 150 मिठाईच्या दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला […]
Rohit Pawar : राज्य सरकारची कंत्राटी भरती, परीक्षेसाठी सरकारकडून होणारी एक हजार रुपयांची वसुली यांसह अन्य मागण्यांसाठी आज युवकांनी पुण्यात उपोषण आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सहभागी होत सरकारच्या कारभाराचा कठोर शब्दांत निषेध केला. राज्य सरकारवर टीका करत सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहनही केले. आज फक्त […]