बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Rohit Pawar alleged that action was […]
बारामती : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस देत 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वतः रोहित पवार यांनी या कारवाईबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरुन […]
Milind Ekbote : पुणे शहरातील पुण्येश्वर मंदिराच्या (Puneshwar temple) अतिक्रमणाविरोधात भाजपसह अन्य हिंदू संघटनांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात मोठं आंदोलन केलं होतं. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी कारवाई केली नाहीतर मज्जीद पाडून टाकू, असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर आता समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी एक वादग्रस्त विधान केलं. […]
Maharashtra Housing : महाराष्ट्र गृहनिर्माण (Maharashtra Housing) आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांचे प्रादेशिक मंडळ पुणे यांनी 2023 च्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या 5863 घरांच्या वाटपासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती. मात्र, विविध कारणास्तव असलेल्या सुट्यांमुळं अधिवास प्रमाणपत्रासारखे महत्वाचे प्रमाणपत्रासाठी सादर करण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळं पुणे गृहनिर्णाण क्षेत्र […]
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वेमार्गापैकी असलेल्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मिरज हा 6 तासांचा प्रवास 4 तासांवर येणार आहे. शिवाय सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, या भागातील आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. पण या प्रवासाला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Pune-Miraj railway doubling […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता काकडे यांनी फडणवीसांचे मुंबई येथील शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊन बाप्पांचे दर्शन घेत साकडे घातले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्ध […]