Prakash Ambedkar On Bhima Koregaon Case : कोविड नसता तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आत्तापर्यंत पूर्ण झाली असती. सध्याची सुनावणी ही एकाच बाजूने सुरु आहे. माझी उलट तपासणी सुरु झाली आहे. या प्रकरणाची जशी हवी तशी तपासणी होत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी […]
पुणे : शहरात आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील शीतयुद्धाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. कारण आता अजितदादांसंदर्भात शांत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनीही शहरात लक्ष घातले आहे. त्यांनी शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (14 सप्टेंबर) कोथरूड, शिवाजीनगर […]
पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji bhide) हे कायम बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. त्यांनी सातत्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी (Mahatma Gandhi) अवमानकारक वक्तव्ये केली होती. काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमातही त्यांनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी आज न्यायालयात तक्रार […]
विष्णू सानप पुणे : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तीन दिवसीय बैठक पार पडत आहे. यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सुरक्षा आदी मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यासाठी देशभरातील 36 संघटनांचे 267 पदाधिकारी सहभागी झाले असून या बैठकीचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) आणि सहकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे (Dattatraya Hosbale) यांच्या हस्ते […]
पुणे : काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये (Ganapatiyar Trust) गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन आम्ही हा मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामुळे काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल, असे मत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सवाचे प्रमुख पुनीत […]
पुणे : पुणे लोकसभा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत पुणे मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भिमालेंना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे शहरप्रमुख धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहरप्रमुख जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे असे नेते […]