Anna Bansode Letter : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या भोजन आणि दुध पुरवठ्याच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार बनसोडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. वारंवार तक्रार करुन ही दखल […]
पुणे : पुण्यात उद्यापासून (दि.14) तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैककीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, राष्ट्रीय आणि सामाजिक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. […]
पुणे : खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच चांगलेच राजकारण रंगले आहे. पंचायत समितीच्या परिसरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा रद्द झालेला प्रस्ताव पुन्हा तयार करून नव्याने सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मध्यवर्ती इमारतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा प्रस्ताव तयार […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा अखेर पुणे जिल्ह्यासाठीच्या जिल्हाध्यक्षपदाचा शोध संपला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे (Jagannath Shewale) यांची राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीचे […]
Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर पुण्यातील येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. १० सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू (पॅरलिसीस) झाला होता. (Pune Crime) ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. (Pune Police) उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून […]
पुणेः महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (Maharashtra Education Society) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे व उपाध्यक्षपदी आनंदी पाटील यांची आज निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेच्या सचिवपदी डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. डॉ. अतुल कुलकर्णी […]