बारामती : “भरला सरकारच्या पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून निघाले. मराठा समाजाला आरक्षण आणि जालना येथील लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आज (4 सप्टेंबर) बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच […]
Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांनी (Maharashtra Politics) तयारीला सुरुवात केली आहे. भाजपाने 48 खासदारांचा नारा दिला आहे तर महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. प्रमुख राजकीय पक्षच नाही तर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मनसेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) […]
पुणे : येथून खळबळजनक बातमी समोर येत आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं उघड झालं आहे. महादेव रघुनाथ मोरे (26) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तर पाच अल्पवयीन मुलांपैकी तिघे 15 वर्षांचे, एक 16 वर्षांचा आणि एक 17 वर्षांचा आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना […]
Maratha Reservation Agitation : जालन्यातील सराटी येथील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. तर सराटी येथे आता राजकीय नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानेच हा लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधक बोट दाखवू लागले आहेत. यावर आता […]
Jalna Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये पोलिसांकडून आंदोलकांवर जोरदार लाठीमार करण्यात आला. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये आंदोलकांसह पोलीस देखील जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावामध्ये ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेचा राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. याच […]
पुणे : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रेक्षेपणानंतर आज (दि.2) इस्त्रोचे आदित्य L1 (Aditya L1) यान यशस्वीपणे सूर्यकडे झेपावले आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अशाप्रकारे अंतराळात यान पाठवणारा भारत हा जगातील तिसरा देश बनला आहे. सूर्याकडे यशस्वीपणे झेपावलेल्या आदित्य L1 यानाच्या निर्मितीमध्ये पुणेकरांचाही खारीचा वाटा आहे. सूर्याकडे झेपावलेल्या आदित्य L1मध्ये SIUT payload पुण्यातील आयुका संस्थेतील (IUCAA Pune) […]