पुणे : संपूर्ण राज्यात काल (दि. 30) रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, याच दिवशी राखी बांधण्यासाठी जात असताना टायर फुटून चार चाकी गाडी खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) बुडाली. यात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कृती सोमनाथ पवार (वय 12 वर्षे रा. नांदेड सिटी) असे अपघातात […]
Cyrus Punawalaon on Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केलं होतं. पवारांचं वय झाल्यानं कुठंतरी थांबायला हवं असं म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं […]
पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने (BJP) थेट आता 2024 च्या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर बापट यांच्यानंतर पुणे लोकसभेचा (Pune Loksabha) भाजपकडून चेहरा नेमका कोण असणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश […]
जुन्नर : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) हे राखीमॅन (Rakhiman) बनल्याचे पाहायला मिळालं आहे. रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्ताने आज (ता.30 ऑगस्ट) आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील सुमारे 8 हजार महिला भगिनींनी राखी बांधली आहे. यावेळी आमदार बेनके यांनी हा भाऊ प्रत्येक सुख दु:खात तुमच्या पाठीशी उभा राहिल, […]
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेचा(Sambhaji Bhide) मोठा रोल असल्याचा जबाब वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दिला आहे. 1 जानेवारी रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात मोठा हिंसाचार घडला होता. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकरांना(Prakash Ambedkar) आज जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. आयोगासमोर तब्बल अडीच […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत विचारपूर्वक मला उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे, असा खुलासा करत चंद्रकांत पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून साईडलाईन केले असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते ‘सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन’च्या ‘ब्रिक्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात […]