Ajit Pawar Baramati Sabha : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती (Ajit Pawar) येथे आले होते. यावेळी त्यांचे बारामतीकरांनी (Baramati Sabha) जोरदार स्वागत केले. या स्वागताचे कौैतुक करताना अजित पवार म्हणाले की एवढी ढकलाढकली, रेटारेटी कधी आयुष्यात मला कोणी केली नव्हती. हातात हात देत होतो तर एवढे हात ओढत होते की दोन्ही हात तुटतील असे वाटत होते. […]
पुणेः अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात गेले आहे. त्यातून शरद पवार व मंत्री दिलीप वळसे पाटील हे एकमेंकांना आव्हान देत आहेत. राजकारणाबरोबर त्यांच्या कुटुंबाचे स्नेहाचे नाते आहे. परंतु आता राजकारणामुळे नात्यांमध्ये कटुता आल्याचे उदाहरण समोर आले आहे. […]
Ajit Pawar Latest Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर […]
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना संवदेनशील मनाचे राजकारणी म्हणून ओळखले जाते. याचा प्रत्यत अनेकदा त्यांच्या जाहीर भाषणांमधून, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या खासगीत झालेल्या भेटीतील फोटोंमधून येत असतो. कधी ते कर्णबधिर मुलांमध्ये रमतात, तर कधी ते पदाधिकाऱ्याची पाट दुखत आहे, हे ऐकताच तेलाची वाटी घेऊन थेट त्याच्या पाठीला मालीश करुन देतात. राज ठाकरे यांचे […]
Supriya Sule : देशभरातील इंडिया आघाडीची तिसरी बैठक येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. या बैठकीसाठी देशातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची जोरदार तयारी राज्यातील विरोधी पक्षांकडून सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही. अजित पवार आमच्याच […]
पुणे : गणपती उत्सव म्हटलं की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते पुणे शहर. पुण्यातील गणपतीच्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, इथले मंडळांचे देखावे या सगळ्याची दरवर्षी चर्चा होत असते. त्याचप्रमाणे अनंत चतुर्थदशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीचीखील तेवढीच चर्चा होते. मानाच्या पाच गणपतींशिवाय दगडूशेठ गणपतीची (DagaduSheth Ganapati) विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी लाखो पुणेकर रस्त्यावर उतरतात. तांबडं फुटायला आणि दगडूशेठ गणपती अलका […]