पुणे : माझ्याकडून आदरणीय पवार साहेबांबद्दल कुठलीही टीका तसेच चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी जे राजकीय विश्लेषण कालच्या भाषणातून कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, प्रसार माध्यमांनी त्याचा अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला, असं म्हणतं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील […]
पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या नावाची राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. यासोबतच शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिरात अशोक […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. हा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) व्यवस्थेचा होणारा गैरवापर टाळायचा असेल तर सोशल मीडिया हाच पर्याय असल्याचं सांगितलं. सोशल […]
पुणे : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा ते रस्त्यावर उतरून अन्याय आणि अत्याचाराविरोधात आंदोलनं करतात. आताही ते अनधिकृत वेश्या व्यवसायाविरोधात (Prostitute) रस्त्यावर उतरले आहेत. कात्रज ते आंबेगाव रस्ता परिसरात काही लॉजवर अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालवला जातो. याचा त्रास स्थानिकांना होत असल्यानं हा वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे त्यासाठी लॉजमालकांना […]
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सर्वांना परिचित आहे. याचाच प्रत्यय आज पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात आला. यावेळी राज ठाकरेंच्या निशाणाऱ्यावर होती सध्याची पत्रकारिता. सध्या चालवल्या जाणाऱ्या बातम्या आणि सुरू असलेली पत्रकारिता यावर राज यांनी परखड मत व्यक्त करत राज ठाकरे घरातून निघाले ही काय ब्रेकिंग न्यूज होऊ शकते का? […]
मुंबई : पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविणार आहे, त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्यामागे ताकद उभी करा असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबईत ठाकरे गटाची लोकसभा निवडणूक आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी याबाबतचे आदेश दिले. (Uddhav […]