Nitin Gadkari on Chandani Chowk : पुणे शहरातील चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी राज्याचा बांधकाम मंत्री असताना एक चूक घडल्याचा किस्सा सांगितला. गडकरी म्हणाले, चांदणी चौक प्रकल्पावर हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण या मर्गावर 1 लाख 55 हजार पॅसेंजर कार […]
Nitin Gadkari : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांनी आपल्या भाषणात आगामी काळात पुणे शहराला प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच नवीन योजनांची माहिती दिली. गडकरी म्हणाले, पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हवेतून चालणाऱ्या वाहनांची योजना लवकर आणण्यात येईल.माझी अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांना एकदा […]
पुणे : पुण्यातील चांदणी चौकतील नव्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादादेखील उपस्थित होते. परंतु, या सर्व कार्यक्रमामध्ये लक्ष वेधलं ते भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी. कालच्या (दि. 11) नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी या चांदणी चौकातील कर्यक्रमाठिकाणी उपस्थित होत्या. […]
Devendra Fadanvis : ‘या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडले? हे अजित पवारांनी सांगितले. मला वाटत होते इथे वाहतूकोंडीत अडकून लोकाना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून चांदणी चौक हे नाव पडले. अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. तर गुगलवर शोधल्यावर दिल्लीचा नाही तर पुण्याचा चांदणी चौक येतो. असं अजित पवार म्हणाले त्यावर फडणवास म्हणाले, कारण […]
Ajit Pawar News : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात नाराजी वाढल्याच्या बातम्या रोजच येत आहेत. अजित पवार यांनी काल मंत्रालयात घेतलेल्या बैठकीचा विषय चांगलाच गाजला. मु्ख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्डवॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे झेंडावंदन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सीएमच्या खुर्चीवर डोळा असल्याच्या बातम्यांची भर पडली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या […]
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे उपस्थितांना एकप्रकारे पर्वणीच असते. अजितदादा त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सर्वांना परिचित आहे. आजही चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कार्यक्रमावेळी याचा अनुभव पुणेकरांना आला. यावेळी अजितदादांनी सध्या सुरू असलेल्या विविध गोष्टी आणि छापून येणाऱ्या बातम्यांवरही परखड भाष्य केले. यावेळी त्यांनी चांदणी चौकाला नाव कसं पडलं याचा इतिहास […]