Pune News : संभाजी भिडेंना अटक न झाल्यास स्वातंत्र्यदिनी राज्यपालांना झेंडावंदन करु देणार नसल्याचा इशाराच संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिला आहे. पुण्यात आज संभाजी भिडेंवर अटकेच्या कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा पिंपरी-चिंचवड आयुक्तालयावर नेण्यात आला होता. नवाब मलिकांना जामीन मिळताच सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप सतीश काळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यदिनाबद्दलही […]
Pune ISIS Module Case : पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून सहावी अटक करण्यात आली आहे. शमिल साकिब नाचन असं या सहाव्या आरोपीचं नाव असून त्याला एनआयएकडून ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. त्याचा दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी परदेशातल्या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याचं उघड झालं आहे. त्याने बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. प्रसिध्द अभिनेत्री जया प्रदा […]
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधीसाठी भाजपकडून डावलण्यात आले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे नाही तर, अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. त्यात उद्या (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि […]
Pune News: अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. आमदारांचे मंत्रीही झाले. मात्र स्वातंत्र्यदिनाचा सोहळा तोंडावर आलेला असताना अजूनही कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाही. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार दावा करत असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असताना चंद्रकांतदादा देखील पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र, आता 15 […]
Pune News : पुणे पोलिसांनी खडकी परिसरातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडे बॅाम्बस्फोटात वापरण्यात येणारी संशयित वस्तू सापडली आहे. ही वस्तू टायमर सदृश्य असल्याने त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. ही चौकशी सध्या केवळ संशयावरून सुरू असून पुणे पोलिसांकडून अद्याप कुठलाही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. या वृत्ताला अद्याप पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. बातमी […]
Tushar Gandhi on Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महात्मा गांधी आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यासह संभाजी भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस आहे. असं म्हणत […]