Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) जोपर्यंत भाजपसोबत येणार नाहीत तोपर्यंत अजित पवार (Ajit Pawar) यांना आम्ही मुख्यमंत्री करणार नाहीत. अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घातली आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे. यावर मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले की साहेबांनी आमच्यासोबत […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यातील गुप्त भेटीच्या चर्चा अद्याप कायम आहेत. अशात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अजितदादांना फोन करुन पवारांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील जाणून घेतला असल्याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी फोनवरुन या गुप्त बैठकीबाबत चर्चा केली. (Union Home Minister […]
बारामती : पुण्यासह शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची मोठी ताकद आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे बारामतीतून काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे बारामती आणि शिरुरचे पक्षाचे निरीक्षक कुणाल पाटील यांनी सांगितले. ते लोकसभा […]
पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट चर्चेचा विषय ठरली आहे. बंडखोरीच्या दीड महिन्यातील त्यांची ही जवळपास चौथी भेट ठरली. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या अलिशान निवासस्थानी ही भेट झाली. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका काय? शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालंल आहे असे […]
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाऊ भगत पाटील यांना ईडीची नोटीस आली असल्याचे कानावर आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही पावलं टाकली जात आहे. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटिसा आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न आता जयंत पाटील यांच्याबाबतही घडत आहे. पण ते आपल्या विचारांवर ठाम राहतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
पुणे : भाजपशी संबंधित घटकांशी आमचा कोणताही संबंध नाही. एकदा नाही म्हणजे नाहीच. त्यामुळे एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करु नका, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या भेटीबद्दल […]