गुंड स्वतःच्या भाच्याची हत्या करतील असा अंदाज पोलिसांना नव्हता अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यानी दिली.
दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला
गेल्या 25 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी जमली होती.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.