पुण्यातील खडकी येथील दारूगोळा कारखान्यात दुचाकीवरून कामाला निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा खून केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक […]
Ajit Pawar On Welhe Name Change : पुणे जिल्ह्यातील (Pune) वेल्हे (Welhe)तालुक्याचं नामांतरण राजगड (Rajgad)असे करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. पवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता… त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं […]
Pune Lok Sabha Bypoll : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रशासनाने देखील हालचाली सुरु केल्या आहे. तसेच मतदानासाठी मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात […]
पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली होती. अखेर या हत्तेचा छडा पोलिसांनी लावला असून 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. नक्षली हल्ल्याची आधीच होती माहिती; तरीही कोणाच्या चुकीमुळे 10 सैनिकांचा मृत्यू? हकीमद्दिन बारोट (वय 66) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कोंढवा […]
Case Filed Against Kalicharan Maharaj in Baramati : आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कालिचरण महाराज यांच्या अडचणीत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य त्यांना भोवले आहे. कारण याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. […]
A Golden Opportunity For New Entrepreneurs : यशवंतराव चव्हाण सेंटर आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील नवउद्योजकांच्या व्यवसायांना नवी दिशा देण्यासाठी खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. नव्याने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व आधीपासूनच व्यवसायात असणाऱ्या युवक युवतींसाठी ही एक अनोखी सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त उद्योजकांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष […]