Chandrakant Patil And Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगत असल्याने राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढत आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले?, […]
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.त्याचवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवरही (Chandrakant Patil)निशाणा साधला आहे. वेताळ टेकडीवरुन केलेल्या प्रश्नावर आमदार धंगेकर म्हणाले की, भाजपची दुटप्पी भूमिका आहे. पुण्यामध्ये मेधाताई कुलकर्णी टेकडीच्या बाजूने आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील […]
Pune News : पुण्यातील (Pune) कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेत आमदार बनलेले रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) चर्चेत आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, येथे धंगेकर यांनी जबरदस्त कामगिरी करत भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर आता धंगेकर त्यांच्या एका वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांनी केलेल्या […]
ABVP On Pune university Strike : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता […]
Pune university : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप सॉंग चित्रीकरण व अन्य मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, आंदोलन करत असताना तोडफोड, घोषणाबाजी सोबत केलेल्या गोंधळामुळे यामुळे विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय – 50) यांनी चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आंदोलकाविरोधात फिर्याद दिली. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 20 जणांवर […]
ABVP Protest In SPPU : पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ परिसरात अश्लील रॅप साँगच्या चित्रीकरणावरून प्रशासनाला जाब विचारला. तसेच यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मुख्य सभेत जाऊन आंदोलन करत तोडफोड केली व निवेदन कुलगुरू यांच्या अंगावरती भिरकवली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये परवानगी नसताना अश्लील […]