Ajit Pawar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये जोरदार राजकीय फटकेबाजी केली. एका राजकीय प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी देशातील वाढत्या लोकसंख्येला हात घातला. वाढत्या लोकसंख्येला अटकाव घातला पाहिते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे. कठोर पावले उचलली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर लोकसंख्येवर मिश्किल टोलेबाजी केली आहे. चव्हाण, ठाकरेंना […]
Ajit Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मागील सरकारमधील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेच्या वेळी झालेल्या शपथविधी, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर बोलताना अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाला सुनावले आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले… अजित पवार म्हणाले, पक्षातील आमदार आपल्याला सोडून जाणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांना […]
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चांदेरेंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. Maharashtra Bhushan : अंधारेंनी कंत्राट घेण्याऱ्या कंपनीचा इतिहासच काढला; म्हणाल्या ही तर… दरम्यान, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चांदेरे […]
पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे पुण्यात भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यावर अजित पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आले. त्यावर “प्रशांतला मनापासून शुभेच्छा” असं उत्तर अजित पवार यांनी दिल. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार का? याची चर्चा रंगली आहे. पुण्यात पुणे जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती सांगण्यासाठी अजित पवार […]
Pune gangster Sharad Mohol’s wife joins BJP : पुण्यात आगामी काही दिवसांत पुण्यात मोठा राजकीय धुराळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) याचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदार संघ रिक्त झाला. बापटांच्या निधनानंतर आता पुणे लोकसभा मतदार संघात येत्या काही दिवसातं पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणूका […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या वृत्तानंतर राज्यात मोठा गदारोळ उठला. खुद्द अजित पवार यांनाच माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट करावी लागली होती. मात्र […]