Big Breaking : पुणे शहरात पुन्हा एकदा मालधक्का चौकातील होर्डिगं पडल्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसापासून बचावासाठी आडोशाला थांबलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये पाच जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी […]
Big Breaking : पुणे शहरातील एका शाळेचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करण्यात येत असल्याचे उघड झाल्याने एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील करण्यात आले आहे. या शाळेमध्ये पीएफआय संघटना ही मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी शिबिरे आयोजित करत होती आणि विशिष्ट समुदायाच्या नेत्यांवर आणि संघटनांवर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत […]
Farmer Leader Sadabhau Khot : राज्याचे माजी मंत्री व रयत क्रांतीकारी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुणे महापालिके समोर जोरदार आंदोलन केले आहे. महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे, त्यावरुन सदाभाऊ खोत हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे महापालिकेच्या गेटसमोर […]
PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (पीएमआरडीए) खासदार संजय राऊत आणि आपल्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची निवड महाविकास आघाडी सरकारने केली होती. ती संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. या दोन सदस्यांची नेमणूक तातडीने रद्द करावी. या दोन्ही व्यक्तींचा पुणे महानगर विकास प्राधिकरणाशी कायद्याच्या द्वारे अभिप्रेत असलेला संबंध नाही. त्यामुळे त्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी, […]
पुणे : महापालिकेच्या (Pune Municipal) अतिक्रमण विभागाने रस्त्यावर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा टेम्पो जप्त करून त्याला तब्बल ४० हजार रूपयांचा दंड लावला आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून महापालिका या टेम्पो चालकाला गाडी सोडविण्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहे. त्याच्या निषेधार्थ माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी सोमवारी महापालिकेच्या पालिकेच्या […]
Gaurav Bapat : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल सर्वपक्षीय सभा घेण्यात आली. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे पालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील, मनसे नेते बाला नांदगांवकर, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी गिरीश बापटांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच […]