MPSC Exam 2023: एमपीएससी घेत असलेल्या अनेक परीक्षांमध्ये काहींना काही गोंधळ होत असतो. आता मात्र या वर्षी होणाऱ्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती […]
Chandrakant Patil : राज्य सरकारमधील मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच त्यांच्या वक्तव्याने वाद ओढवून घेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये राजकारणात चांगलीच चर्चिली जातात. आताही त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे विरोधी पक्ष नाही पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांना थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात काही […]
Pune Banglore Highway Accident : पुणे-बेंगलोर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाल्याच्या समोर आले आहे. एक ट्रक आणि खासगी बसमध्ये अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु […]
सोन्याच्या भावात झालेल्या वाढीनंतरचा अक्षय्य तृतीया पहिलाच मुहूर्त. ग्राहकांनी सोनं हा अक्षय संपत्तीचा गुंतवणूक पर्याय निवडल्याचे दिवसभरात दिसले. त्यामुळे सोन्याचे भाव चढे असून देखील विक्रीत 5 ते 10 टक्के वाढ झाली. सकाळपासूनच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते व ते कायम राहीले. लग्नसराईच्या खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी केला. सर्वच प्रकारचे दागिने, सोन्याच्या तारा, नाणी, बिस्किट आदींना मागणी होती. […]
आपण आरोग्य क्षेत्रात खूप मागे आहोत हे आपल्याला कोरोनाच्या संकटात समजलं. या काळात अनेक वैद्यकिय उपकरणे, औषधे दुसऱ्या देशांकडून घ्यावी लागली. त्यानंतर मात्र चांगले काम झाले आणि आपण कोरोनाच्या लसी दुसऱ्या देशांनाही दिल्या. कोरोना काळात आपण चांगले काम केले. पुण्यात फिरते रुग्णालय सुरू केले. आज या रुग्णालयाचा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत. त्यानंतर आता पुण्यात […]
देशाच्या विकासात उद्योगपतींची मोठी भूमिका आहे. कारण उद्योगपती हे फक्त व्यवसाय करत नाहीत तर समाजासाठी देखील ते खूप करतात. आदर पुनावाला त्याचं एक उत्तम उदाहरण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी व्यक्त केले आहे. पुणे वैद्यकीय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्यावतीने बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, […]