Happy Birthday MS Dhoni: वाढदिवसाच्या निमित्त व्हायरल झालेले धोनीचे फनी व्हिडीओ

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 07T181423.553

MS Dhoni Viral Video : आज भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कूलचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांचीमध्ये झाला. टीम इंडियाने 2011 चा वर्ल्ड कप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. याशिवाय भारताने T20 2007 आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते, त्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता.

आज वाढदिवसाच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत आहे. चाहते सतत आपल्या आवडत्या क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीचे अनेक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. खरंतर, क्रिकेटच्या मैदानावर कॅप्टन कूलची फनी स्टाइल अनेकदा पाहायला मिळाली. यानंतर चाहत्यांना हसू आवरता आले नाही.

https://twitter.com/thegoat_msd_/status/1676502406413131776?t=3FW-6FYHudqeDNUArfS0GQ&s=19

https://twitter.com/thegoat_msd_/status/1676502411387576320?t=YA9MxOpyi8dnpjH40cA73A&s=19

https://twitter.com/thegoat_msd_/status/1676502434615623681?t=1h6UIMCadeqDYgFGb5UV9g&s=19

https://twitter.com/thegoat_msd_/status/1676502445894107137?t=QkVHXFEkM0A7QPp6KTV7uQ&s=19

दरम्यान, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने IPL 2023 चे विजेतेपद जिंकले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रम करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आता चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

Tags

follow us