- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याला पावसाचा अडथळा? जाणून घ्या कसं राहणार हवामान
India vs Pakistan, Asia Cup 2023 : उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हाय होल्टेज सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (India vs Pakistan) रंगतदार असा हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. (IND VS PAK) तसेच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या टीमने आशिया चषकाची सुरुवात जोरदार दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये नेपाळचा २३८ […]
-
BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार
BCCI Media Rights : बीसीआयने आयोजित केलेल्या मीडिया अधिकारांच्या लिलावात वायाकॉम 18 कंपनीने बाजी मारली आहे. रिलायन्स ग्रुपच्या वायकॉम १८ ने पुढील ५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मीडिया अधिकार सुरक्षित केले आहेत. पुढील पाच वर्षांसाठी भारतातील क्रिकेट सामन्यांसाठी बीसीसीआय मीडिया अधिकारांसाठी सर्वाधिक बोली लावणारी वायकॉम 18 ठरली आहे. Congratulations @viacom18 🤝 for winning the […]
-
Babar Azam चा भारताविरुद्ध वनडेतील लाजिरवाणा विक्रम; सहा वर्षांमध्ये एकही अर्धशतक नाही
Babar Azam record vs India : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया (Team india)आणि पाकिस्तान टीममध्ये येत्या 2 सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे. क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. आशिय कप स्पर्धेमधील टीम इंडियाचा हा पहिला तर पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे. तब्बल दहा महिन्यानंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 2022 मध्ये टी-20 […]
-
Asia Cup मध्ये नेपाळचा पाकिस्तानकडून पराभव; पाकचा पुढील सामना भारताशी
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना कालपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा झाला. त्यात नेपाळचा पाकिस्ताने दारूण पराभव केल्याचं पाहायाला मिळालं आहे. दरम्यान आशिया चषकाच्या पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकली. त्यात त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजी करताना पाकने 50 […]
-
Asia Cup : कोहलीचा विक्रम मोडत पहिल्याचं सामन्यात पाकचं नेपाळपुढे ‘विराट’ लक्ष
Asia Cup : आशिया चषकाच्या (Asia Cup) रोमांचक सामन्यांना आजपासून (दि. 30) सुरूवात झाली आहे. त्यात आज पाकिस्तान विरूद्ध नेपाळ हा सामना होत आहे. त्यात पाकचा खेळाडू बाबर आझमने भारताच्या विराट कोहलीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरोधात होणार आहे. विश्वचषकापूर्वी खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकाकडे ड्रेस […]
-
डेव्हिड वॉर्नरने गुप्तांगात लपविले होते ‘हॉटस्पॉट’ : विमानतळावर सर्वांसमोरच शरमेने मान खाली
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला लॉस एंजेलिस विमानतळावर अक्षरशः शरमेने मान खाली घालावी लागली. विमानतळावरील सिक्युरिटी चेकिंगमध्ये वॉर्नरने त्याच्या गुप्तांगात हॉटस्पॉट लपविले असल्याचे दिसून आले. मात्र हे हॉटस्पॉट त्याने का लपविले होते याचे कारण पुढे आलेले नाही. सुरक्षा अधिकाऱ्यांनी क्लिअर केल्यानंतरच वॉर्नरला ऑस्ट्रेलियाच्या पुढील प्रवासासाठी परवानगी मिळाली. (David Warner Stopped At Airport Security Check After Scanner […]









