- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
Natasa Stankovic Love Story : ‘डीजे वाले बाबू’ वर डान्स करताना जुळले हार्दिक-नताशाचे सूर अन् ताल
Natasa Stankovic Love Story: क्रिकेटपटू आणि सिनेमासृष्टीतील तारका यांच्या अनेक लव्हस्टोरी आहेत. त्यामुळे चाहत्यांना क्रिकेटपटू आणि बॉलिवूड तारका यांच्या लव्हस्टोरी काही नवीन नाहीत. परंतु या सर्वांत क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि सर्बियन अभिनेत्री नताशा (Natasa Stankovic) यांची लव्हस्टोरी थोडी वेगळीच आहे. हार्दिक आणि नताशा जोडी प्रेम प्रकरणामुळे खूपच चर्चेत असतात. हार्दिकने जानेवारी २०२० मध्ये […]
-
ऐन वर्ल्डकपपूर्वी कपिल देवचे हार्दिक पांड्याविषयी मोठे वक्तव्य; म्हणाले, तो…
Kapil Dev On Hardik Pandya : भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दुखापतींपूर्वीमुळे खेळाडूंचे करिअर उद्ध्वस्त होते, याकडे कपिल देव यांनी लक्ष वेधले. 1983 च्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना कपिल देव म्हणाले की, दुखापतीमुळे भारतीय […]
-
बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले
नागपूर : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र वर्ल्डकपचा एकही सामना नागपुरात होणार नाही. व्हीसीएला (VCA) एकाही सामन्याचे यजमानपद मिळाले नाही; हा विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं विदर्भातील क्रीडाप्रेमींची घोर निराशा […]
-
Video : लॉर्डसच्या मैदानावर हंगामा; बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलले अन्…
Eng Vs Aus 2nd Match : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2023 चा दुसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच जस्ट स्टॉप ऑइलच्या विरोधकांनी सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे काही काळ खेळ थांबवण्यात आला. मैदानावर आंदोलकांना पाहून इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने हे प्रकरण स्वत: हाताळले आणि एका […]
-
‘बीसीसीआय’वर शिंदे सरकार मेहरबान; सुरक्षा शुल्कात दिली भरभक्कम सवलत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर (BCCI) शिंदे सरकार (Shinde Government) मेहरबान झाले आहे. वर्ल्डकप सामन्यांपूर्वी राज्य सरकारने बीसीसीआयवर सवलतींचा पाऊस पाडला आहे. क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कात सरकारने मोठी कपात केली आहे. गृह खात्याने 2019-2020 ते 2023-24 या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये सलवलत देताना […]
-
हॉटेल रुमचे भाडे वाचून डोळे होतील पांढरे; वर्ल्डकपआधीच भारत-पाक सामन्याचा उत्साह शिगेला
ICC ODI World Cup 2023 : क्रिकेट हा असा खेळा आहे की भारतात या खेळाला धर्मच मानले जाते. देशातील सर्व जनता या खेळासाठी वेडी आहे. यावर्षी क्रिकेटचा एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे उद्घाटन आणि अंतिम सामन्याशिवाय भारत-पाकिस्तानचा हाय […]










