- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
West Indies out of World Cup 2023: विश्वविजेता वेस्ट इंडिज, 48 वर्षांत प्रथमच विश्वचषकातून बाहेर
West Indies out of World Cup 2023: ICC क्वालिफायर 2023 च्या सुपर सिक्स सामन्यात, स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा (WI vs SCO) 7 गडी राखून पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिज संघाचे विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्न संपुष्टात आले. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही. (icc-world-cup-qualifiers-2023-scotland-beat-west-indies-by-7-wicket-super-sixes-west-indies-out-of-world-cup2023) स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय […]
-
कोण आहे टीम इंडियाचा ‘फुटबॉल कोच’, जो मैदानांवर घालतो वाद
भारतीय फुटबॉल संघाने SAFF चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघाच्या महान प्रवासात कर्णधार सुनील छेत्री आणि मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. छेत्रीने चालू स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले आहेत, तर स्टिमॅकने आपल्या संघासाठी चमकदार रणनीती तयार केली आहे. (who-is-igor-stimac-indian-football-team-head-coach-two-red-cards-in-saff-championship-team-india-tspo) मात्र, आता उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का […]
-
ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत जो रूटने मोठी कामगिरी, ‘या’ यादीत मिळवले स्थान
Joe Root Catch Record Australia vs England: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 2023 च्या ऍशेस मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू जो रूटने एक विशेष कामगिरी केली. त्याने राहुल द्रविडशी संबंधित यादीत स्थान मिळवले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत रूट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत द्रविड पहिल्या […]
-
Team India Sponsor: ITC पासून Dream 11 पर्यंत, BCCI चे जर्सी प्रायोजक; जाणून घ्या कोणाचा किती फायदा…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ची भारतीय संघाची नवीन जर्सी प्रायोजक म्हणून नियुक्ती केली आहे. ड्रीम 11 ने बायजूची जागा घेतली आहे. ही सहावी कंपनी आहे जिचे नाव भारतीय संघाच्या जर्सीवर दिसणार आहे. ड्रीम-11 आणि बीसीसीआयमध्ये तीन वर्षांचा करार आहे. मात्र, या कराराची रक्कम अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. (bcci-jersey-sponsors-list-from-itc-to-dream-11-all-the-official-sponsors-of-indian-cricket-team-full-explained) […]
-
ODI WC: अर्धा संघ जखमी, अनेक स्टार फलंदाज आउट ऑफ फॉम, कसे पूर्ण होणार विश्वचषकाचे स्वप्न?
ICC World Cup 2023 Team India Weakness आयसीसी विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघ या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाही जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. रोहितचा संघ घरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन चमत्कार करू शकतो, असे अनेक माजी दिग्गजांचे म्हणणे आहे. […]
-
शेन वॉर्न नंतर या स्टार बॉलरने फेकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’
Matt Parkinson’s Ball Of The Century: ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नने आपल्या गोलंदाजीने भलाभल्यांना पाणी पाजले होते. शेन वॉर्नने इंग्लंडविरुद्ध ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ फेकण्याचा पराक्रमही केला होता. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका स्पिनरने शेन वॉर्नसारखा चेंडू टाकला आहे. या चेंडूला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असेही म्हणता येईल. या व्हिडिओने सर्वांना […]










