India vs New Zealand Ruturaj Gaikwad : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. (India vs New Zealand) त्याचा पहिला सामना रांचीमध्ये होणार आहे. या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. मनगटात दुखत असल्याने ऋतुराज (Ruturaj Gaikwad) चिंतेत आहे. या कारणामुळे तो या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट (Cricket) […]
IND vs JAP Hockey Match: ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक २०२३ (Match Wc २०२३) मध्ये आजपासून ( २६जानेवारी ) सामने सुरू होत आहेत. म्हणजेच जे संघ बाहेर पडले आहेत, (indian hockey team) त्यांच्यात आता चांगले स्थान मिळविण्यासाठी खेळी सुरु होणार आहे. आज ९ व्या ते १६ व्या स्थानासाठी एकूण ४ सामने खेळवले जाणार आहेत. विजयी […]
नवी दिल्ली : आयपीएल (IPL) ही क्रिकेट (Cricket) विश्वातील सार्वधिक गाजलेली स्पर्धा आहे. पुरुष स्पर्धेनंतर लवकरच बीसीसीआयकडून (BCCI) महिलांची आयपीएल (Womens IPL) स्पर्धाही खेळवली जाणार आहे. आज महिला आयपीएल २०२३ या स्पर्धेसाठीच्या संघांचा लिलाव पूर्ण झाला आहे. महिला आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार नुकतेच विकले गेले आहेत. गेल्या आठवड्यात माध्यम अधिकारांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर आज महिला […]
नवी दिल्ली : आयपीएल (IPL) ही क्रिकेट (Cricket) विश्वातील सार्वधिक गाजलेली स्पर्धा आहे. पुरुष स्पर्धेनंतर लवकरच बीसीसीआयकडून (BCCI) महिलांची आयपीएल (Womens IPL) स्पर्धाही खेळवली जाणार आहे. महिला आयपीएल २०२३ या स्पर्धेसाठीच्या संघांचा लिलाव पूर्ण झाला आहे. महिला आयपीएलचे प्रक्षेपण अधिकार नुकतेच विकले गेले आहेत. गेल्या आठवड्यात माध्यम अधिकारांचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर आज महिला संघांचा लिलाव […]
मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 360 धावा केल्यानंतर शुभमन गिल फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मध्ये सामील झाला आहे. त्याने रनमशीन विराट कोहलीलाही मात दिली आहे. कोहली आता सातव्या स्थानावर घसरला आहे. शतकाच्या जोरावर रोहित शर्माही टॉप-10 मध्ये आला आहे. शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत […]
मुंबई – भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकदिवसीय ICC गोलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉपवर पोहचला आहे. गेल्या एका वर्षात सिराजने एकदिवसीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे. खराब कामगिरीमुळे सिराजला तीन वर्षे एकदिवसीय संघात स्थान मिळू शकले नाही. फेब्रुवारी 2022 पासून तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतला. यानंतर गोलंदाजाने […]