नवी दिल्ली : नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघ पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. कर्णधार रोहित शर्मा अनफिट आहे, त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आली आहे. रोहित व्यतिरिक्त, विराट कोहली आणि केएल राहुल देखील टी-20 मालिकेत दिसणार […]
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत होत आहे. या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत पोहोचला आहे. 2023 मध्ये टीम इंडियाची ही पहिली मालिका आणि पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशा स्थितीत भारतीय संघ या नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्या टी-20 सामन्यांची मालिका खेळवली […]
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाला 2023 च्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची माहिती आयसीसीने ट्विटरवरुन दिली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता, तर नुकताच न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. यानंतर पाकिस्तान […]
नगर : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर संघाने अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहरने अहमदनगरला ३२ विरुद्ध ३१ असे एका गुणाने हरवले. महिला गटात एका गुणाच्या फरकाने पुणे संघ अजिंक्य ठरला. ही स्पर्धा अहमदनगर शहरात सुरू होत्या. दोन्ही सामने रोमहर्षक झाले. महिलांच्या गटात मुंबई शहरला पुण्याने हरवले आणि […]
नवी दिल्ली : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. यातून ऋषभ वाचला मात्र त्याच्या डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ऋषभच्या प्रकृतीबाबत मॅक्सच्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे. त्यानुसार पंतला सर्वाधिक जखमा डोके आणि पायाला झाल्या आहेत. यामुळे त्याचे ब्रेन आणि स्पाईनचा […]
नवी दिल्ली : 2022 मध्ये क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केली. वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीला निरोप दिला. सेरेनाने यावर्षी ऑगस्टमध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते. यानंतर यूएस ओपन ही त्याची शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा मानली गेली. या स्पर्धेतील पराभवानंतर ती रडतच कोर्टाबाहेर गेली. सेरेनाने तिच्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम एकेरी आणि तिची मोठी […]