मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 227 धावांत गारद झाला. आता भारतीय संघाने खेळण्यास सुरुवात केली असून या सामन्यात ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले आहे. ऋषभ पंतने 48व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याचवेळी पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण […]
मिरपूरः मिरपूर कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेश संघ 227 धावांत गारद झालाय. भारताचे गोलंदाज उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने बिनबाद १९ धावा केल्यात. सलामीवीर शुभमन गिल 14 आणि केएल राहुल तीन धावांवर खेळत आहेत. त्यापूर्वी बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली होती. परंतु […]
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने उपाहारापर्यंत 82 धावांत बांगलादेशच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या आहेत. जयदेव उनाडकट आणि रविचंद्रन अश्विनने विकेट घेतल्या आहेत. बांगलादेश संघाने 28 षटकांत 2 बाद 82 धावा केल्या […]
नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने आपल्या कामगिरीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या कर्णधाराने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध द्विशतक झळकावले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर मुंबईने तीन शतके झळकावली. अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. रहाणेने हैदराबादविरुद्ध चांगली फलंदाजी करताना 261 चेंडूत 204 धावा केल्या. यादरम्यान त्याने 26 चौकार आणि […]
मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने मालिकेतील अखेरच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा ५४ धावांनी पराभव केला आहे. या विजयाने ऑस्ट्रेलिया महिला संघाने मालिका ४-१ अशी जिंकली आहे. अॅशले गार्डनरची (३२ चेंडूंत नाबाद ६६ आणि २० धावांत २ बळी) अष्टपैलू कामगिरी आणि हिदर ग्रॅहमच्या (८ धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. अॅशले […]
सिडनी : क्रिकेट म्हणजे सर्व अशक्यतांचा खेळ आहे. टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी मॅच कशी फिरेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. टी-20 क्रिकेट फलंदाजांना थोडं जास्तच महत्व असतं. या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेगवान फलंदाजीसह अनेक गोष्टी पाहायला मिळतात. येथे तुम्हाला 20 षटकांमध्ये सर्वोच्च स्कोअर ते सर्वात कमी स्कोअर देखील दिसेल. कमी चेंडूत जास्त धावा कराव्या लागत […]