नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी शनिवारी कोची येथे झालेल्या लिलावात एकूण 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या दरम्यान 80 खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. कोणत्या संघानं कुणावर खर्च केले पैसे? पाहा… मुंबई इंडियन्स : कॅमरन ग्रीन (17.5 कोटी), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद […]
ढाका : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारत आता दुसरा सामना खेळत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशीच खेळ संपला आहे. ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु सामन्यात भारताने आधी 227 धावांवर बांगलादेशला सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने पंतच्या 93 आणि अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावा स्कोरबोर्डवर […]
कोची : आयपीएल 2023 चा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावाची सुरुवात खूपच रंजक झाली आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान सॅम करन यानं पटकावला असून तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने त्याला विकत घेतलं आहे. तर कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनीही रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन […]
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही खेळ सुरू आहे. 227 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या सत्रापर्यंत 75 षटकांत 7 गडी गमावून 277 धावा केल्या आहेत. सामन्यात भारताचा फलंदाज ऋषभ पंतचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले आहे. ऋषभ पंत येथे 93 धावांवर बाद झाला आणि त्याचे सहावे कसोटी शतक हुकले. भारत आणि बांगलादेश […]
मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 227 धावांत गारद झाला. आता भारतीय संघाने खेळण्यास सुरुवात केली असून या सामन्यात ऋषभ पंतने दमदार अर्धशतक झळकावले आहे. ऋषभ पंतने 48व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याचवेळी पुढच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण […]