ढाका : बांगलादेशविरूद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकांत 409 धावा केल्या. तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दरम्यान भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन अवघ्या 3 धावा काढून बाद झाला. यानंतर मात्र विराट कोहली आणि ईशान किशनने जोडीने बांगलादेशच्या […]
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात रावळपिंडीत खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अतिशय रोमांचकारी पद्धतीने संपला. या सामन्यात स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव केला. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या अधिक सपाट खेळपट्टीवर, सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी इंग्लंडने पराभवाची जोखीम पत्करण्यास मागेपुढे पाहिले नाही. पाकिस्तानसमोर 343 धावांचे लक्ष्य होते आणि चौथ्या […]