- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा… ‘या’ खेळाडूला मिळणार कर्णधारपद
IND vs IRE: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला ऑगस्टमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयर्लंड मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. तर हार्दिक पांड्या आयर्लंडला जाणार नाही. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे वृत्तसंस्था ‘एएनआय’ने […]
-
IND vs WI : टीम इंडीयाचा वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने विजय; ईशानचे शानदार अर्धशतक
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेले 115 धावांचे लक्ष्य भारतीय संघाने 5 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत […]
-
ENG vs AUS: ओव्हल कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर आटोपला, मिचेल स्टार्कने घेतल्या 4 विकेट
ENG vs AUS : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस 2023 मालिकेतील 5 वा कसोटी सामना आजपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान इंग्लंड संघाचा पहिला डाव 54.4 षटकात केवळ 283 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना हॅरी ब्रूकने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीत मिचेल स्टार्कची जादू […]
-
IND Vs WI : टीम इंडियाच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला, भारताला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य
IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.(Ind […]
-
2024 T20 विश्वचषकात आयर्लंडने आपले स्थान केले निश्चित
आयर्लंड क्रिकेट संघ 2024 च्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यासह, आता पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत स्थान मिळवणारा युरोपियन पात्रता फेरीतील पहिला संघ ठरला आहे. हा संघ गुरुवारी जर्मनीविरुद्ध सामना खेळणार होता, मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. या स्पर्धेतील दोन संघ पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट […]
-
वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका या 5 भारतीय खेळाडूंसाठी असेल अग्निपरीक्षा
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज किंगिस्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची तयारी आजपासून सुरू होणार आहे. या मालिकेत अनेक भारतीय खेळाडू 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित करण्याच्या उद्देशाने प्रवेश करतील. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला […]









